rashifal-2026

भारत संचार निगम लिमिटेडचे रविवारी फ्री कॉलिंग सेवा बंद

Webdunia
मंगळवार, 30 जानेवारी 2018 (10:50 IST)
भारत संचार निगम लिमिटेडचे आपल्या लँडलाईन युजर्सला रविवारी मिळणारी फ्री कॉलिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्री कॉलिंगची ही सेवा १ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला आहे. बीएसएनएलच्या कोलकाता टेलिफोन्स (कालटेल) येथील मुख्य व्यवस्थापक एसपी त्रिपाठी यांनी सांगितले की, बीएसएनएलतर्फे रविवारसाठी देण्यात येणारी फ्री कॉलिंगची सेवा एक फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. मात्र, आम्ही काही योजना तयार करत आहोत ज्याच्या आधारे ग्राहकांना नुकसान होणार नाही. या निर्णयापूर्वी रात्री मिळणाऱ्या फ्री कॉलिंगच्या सेवेत कपात केली होती. बीएसएनएलने २१ ऑगस्ट २०१६ रोजी रात्री मोफत कॉलिंग आणि रविवारी मोफत कॉलिंगची सेवा पुरवण्यास सुरुवात केली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जानेवारीत मिळणार नाहीत

महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता थांबणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली

राज्यातील सर्व शाळा 5 दिवस बंद, सार्वजनिक सुट्टी जाहीर

LIVE: लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत राहिले असते तर त्यांना त्यांचे निवडणूक चिन्ह गमवावे लागले नसते रामदास आठवले यांचा दावा

पुढील लेख
Show comments