Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बर्गर वादावर पिचाईचे मार्मिक उत्तर

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (17:08 IST)

‘बर्गरमध्ये चीज स्लाईस हे पॅटीच्या खाली असावे, की वर?’ यावरुन सोशल मीडियावर वाद सुरू आहे. त्यातून गुगलच्या बर्गर इमोजीमध्ये चीज स्लाइस हे सर्वांत खाली दाखवण्यात आले आहे, तर अॅपलच्या बर्गर इमोजीमध्ये चीज स्लाइस हे सर्वांत वर दाखवण्यात आहेत, त्यामुळे अॅपलचे इमोजी बरोबर की गुगलचे? यावर चर्चा सुरू आहे. सदरचा वाद जेव्हा पिचाईपर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी मार्मिक उत्तर देत हा प्रश्न उडवून लावला. ‘जगातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवू आणि फक्त या विषयावर चर्चा करू’ असं ट्विट करून त्यांनी वाद तिथेच थांबवला.

‘बर्गरमध्ये चीज कुठे असावे, याविषयावर सर्वांचे एकमत झाले, तर आम्ही सोमवारी सर्व महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवू आणि प्रश्नाला प्राधान्य देऊ,’ असं ट्विट करत या त्यांनी बॅकडलसह सगळ्यांना चिमटा काढला. पिचाईंचे ट्विट आतापर्यंत १४ हजार लोकांनी रिट्विट केलं, तर दीड हजारांहून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments