rashifal-2026

टेक कंपन्यांनी करोडो इमेज जमवली, लोकांच्या माहितीशिवाय डझनभर डेटाबेस तयार केले

Webdunia
सोमवार, 15 जुलै 2019 (14:33 IST)
बर्‍याच कंपन्या आणि संशोधकांनी लोकांना न कळत त्यांच्या चेहर्‍यांचे डझनभरांनी डेटाबेस तयार केले आहे. मोठ्या संख्येत अशा इमेज जगभरात शेअर करण्यात येत आहे. चेहर्‍याच्या ओळखीचे टेक्नॉलॉजीचा जगभरात विस्तार होत आहे. हे डेटाबेस सोशल मीडिया नेटवर्क, फोटो वेबसाइट, डेटिंग सेवा आणि सार्वजनिक जागांवर लागलेल्या कॅमेर्‍यातून इमेज घेत आहे.    
 
डेटा सैटच्या निश्चित संख्येची माहिती नाही आहे. पण प्रायवेसी एक्टिविस्ट सांगतात, मायक्रोसॉफ्ट, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि इतर डेटाबेसमध्ये ऐक कोटींपेक्षा जास्त  इमेज आहे. दुसर्‍या डेटा बेसजवळ देखील लाखोंच्या संख्येत आहे. चेहर्‍याची ओळखीचे सिस्टम बनवण्यासाठी चेहरे एकत्र केले जातात. ही टेक्नॉलॉजी न्यूरल नेटवर्कचा वापर करून बरेच डिजीटल फोटोंचे विश्लेषण करून चेहरे ओळखते. रिसर्च पेपर्सनुसार फेसबुक, गूगलजवळ चेहरांचे मोठे डेटा सेट असू शकतात ज्यांना ते कोणाला देत नाही. पण इतर कंपन्या आणि युनिव्हर्सिटीने भारत, चीन, स्विटजरलँड, ऑस्ट्रेलिया, सिंगापुरामध्ये सरकार, संशोधक आणि वैयक्तिक कंपन्यांच्या इमेजच खजिना दिला आहे. यांचा  उपयोग ऑर्टिफिशियल इंटेलीजेंसच्या ट्रेनिंगमध्ये होतो.   
 
फेस रिकग्नीशन टेक्नॉलॉजीच्या चुकीच्या उपयोगांचा पत्ता लागला आहे. अमेरिकन इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एफबीआयने संदिग्ध गुन्हेगारांच्या चेहर्‍यातून ड्रायविंग लाइसेंस, वीजाच्या फोटोचे मिलान करण्यासाठी अशा सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. अमेरिकेचे एक डेटाबेस ने चीनची कंपनीशी इमेज शेयर केली आहे. ही कंपनी देशभरात मुसलमानांची प्रोफाइल तयार करते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यात शाळकरी मुलासोबत शिक्षकाने केले अश्लील कृत्य, गुन्हा दाखल

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी; 16 वर्षांखालील मुले फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरू शकणार नाहीत

भारताने दक्षिण आफ्रिकेला 74 धावांत गुंडाळून 101 धावांनी मोठा विजय मिळवला

आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान कारवर आदळले

पुढील लेख
Show comments