Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अॅमेझॉनवर पुन्हा एकदा तिरंग्याचा अपमान

Webdunia
अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय अॅमेझॉनच्या वेबसाइटवर विक्रीसाठी असलेल्या स्टिकरमध्ये भारताचा काही हिस्सा पाकिस्तान आणि चीनमध्ये असल्याचं दाखवण्यात आला आहे. तर  भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले आहे. दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल चढवला आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात शूटिंग करणे सोपे झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगल विंडोला ऑनलाइन परवानगी दिली

LIVE: नितीश राणेंच्या विधानावरून काँग्रेसने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली

बीएमसी प्रशासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत संयुक्तपणे ठोस पावले उचलली

केरळला 'मिनी पाकिस्तान' म्हणाले, नितीश राणेंना काँग्रेसने अपात्र करण्याची मागणी केली

नवी मुंबई पोलिसांची अमली पदार्थांवर कडक नजर, नववर्षात साध्या वेशात तैनात अधिकारी

पुढील लेख
Show comments