Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वॉट्सऐप यूजर्ससाठी वाजली 'धोक्याची घंटी', कंपनीने लगेचच एप अपडेट करायला सांगितले

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (15:39 IST)
वॉट्सऐपवर आलेल्या गडबडीमुळे तुमच्यावर देखील धोका येण्याची शक्यता आहे. इस्रायलचे स्पायवेअरच्या मदतीने फक्त एक मिस्ड कॉल करून तुमचे फोन हॅक होऊ शकतात. नुकतेच समोर आलेल्या रिर्पोटानुसार युजर्सला फक्त एक वॉट्सऐप कॉल करून त्यांच्या फोनचा कॅमेरा आणि माइकसुद्धा हॅक करण्यात येऊ शकतो. तसे तर वॉट्सऐपने या गडबडीला फिक्स केले आहे, पण जर आतापर्यंत तुमचा फोन अपडेट नसेल तर हे तुमच्यासाठी धोक्याची बाब आहे.  
 
वॉट्सऐपने आपल्या सर्व युजर्सला लगेचच एप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. सिक्यॉरिटी रिसर्चर्स आणि वॉट्सऐपकडून देखील कन्फर्म करण्यात आले आहे की हे स्पायवेअर इस्रायलच्या सीक्रेटिव एनएसओ ग्रुपने डेवलप केले आहे. द फाइनेंशल टाइम्सच्या एका रिर्पोटमध्ये सांगण्यात आले की हा एक बग होता जो वॉट्सऐपच्या ऑडियो कॉल फीचरमध्ये आला होता. वॉट्सऐपचे म्हणणे आहे की या गडबडीचा शोध लागताच याला मागच्या महिन्यातच फिक्स करण्यात आले होते, यूजर्सला फक्त त्यांचा फोन अपडेट ठेवायचा आहे.  
 
मेसेजिंग ऐप्सकडून सांगण्यात आले आहे की, 'आम्ही वॉट्सऐप यूजर्सकडून ऐपचे लेटेस्ट वर्जनला डाउनलोड कण्याची अपील करत आहोत. तसेच यूजर्सला त्याचा स्मार्टफोन आणि त्याचा ओएस देखील अपडेट ठेवायला पाहिजे. जरूरी आहे की फोनमध्ये असलेल्या डेटाची सुरक्षतेबद्दल यूजर्सने देखील जागृता दाखवायला पाहिजे आणि लवकरच ऐपला अपडेट करून घ्यायला पाहिजे.'  
 
सांगायचे म्हणजे, इस्रायलचे एनएसओ ग्रुप सरकारसाठी काम करते आणि वेग वेगळ्या पद्धतीने माहिती मिळवण्यासाठी प्रोग्रॅम बनवतो. वॉट्सऐपने आपल्या विधानात या ग्रुपचे नाव न घेता म्हटले, 'अटॅक एक प्राइवेट कंपनीशी निगडित होता, जो मोबाइल फोन ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये सरकारच्या समर्थनास स्पायवेअर टाकते.' तसेच, एनएसओ ग्रुपने या आरोपांना नाकारत म्हटले की एनएसओ कुठल्याही परिस्थितीत अशा यूजर्सला निशाणा नही बनवत आणि एखादा यूजर किंवा संगटनावर अशा अटॅकचे करण्याचे समर्थन तर बिलकुलच करत नाही.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: घाटकोपरमध्ये होर्डिंग प्रकरणातील फरार आरोपीला अटक

मुंबईतील होर्डिंग प्रकरणातील फरार आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

नेकटाईच्या झुल्यात अडकून 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Santosh Deshmukh murder पोलिसांना अपयश म्हणत काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा मागितला

देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत 'विकसित भारत' अभियानात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची म्हणाले राधाकृष्णन

पुढील लेख
Show comments