Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

#webviral हे #‎sixwordstory काय आहे?

Webdunia
शुक्रवार, 10 जून 2016 (14:02 IST)
फेसबुकवर सध्या ‪#‎sixwordstory वायरल होत आहे. सर्वजण याचा वापर करत आहे. पण याचा अर्थ ही कदाचित त्यांना माहीत नसेल. महत्त्वाचे म्हणजे या सहा शब्दांमध्ये आपली गोष्ट सांगायची असते आणि हे काही सोपे नाही आहे.  
याची उत्पत्ती कशी झाली? याच्या मागचा एक मनोरंजक कथा आहे. अर्नेस्ट हेमिंग्वे रेस्त्रामध्ये बसले होते. दोस्त-यारपण होते. गोष्टी गोष्टीमध्ये बेट लावण्यात आली की ते मात्र 6 शब्दांमध्ये पूर्ण कथा सांगू शकतात. त्यांनी ते करून दाखवले आणि जिंकले. त्यांच्या कथेचे 6 शब्द होते : "For sale: baby shoes; never worn."
 
‪#‎sixwordstoryला फ्लॅश फिक्शन किंवा सडन फिक्शनपण म्हटले जाते. सामान्य कल्पना आहे की न्यूनतम शब्दांमध्ये एका कथेला सांगण्याच्या प्रयत्नाला 'फ्लॅश कथा' म्हणतात. 'सहा शब्द सीमे'वर स्मिथ पत्रिकेने एक संग्रहपण 2008मध्ये काढला होता, ज्याचे दोन  सीक्वेल 2009मध्ये प्रकाशित झाले.   
 
इंटरनेटवर बरीच ‪#‎sixwordstory उपलब्ध आहे. तुम्हीपण डोक्यावर जोर लावा कदाचित तुम्हीपण 6 शब्दांमध्ये कथा सांगू शकता. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments