Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Xiaomi ने लॉन्च केली iphone 7 पेक्षाही स्लिम TV

Webdunia
मंगळवार, 10 जानेवारी 2017 (11:41 IST)
Xiaomi ने CES 2017 मध्ये Mi TV4 आणि Mi Router HD लॉन्च केले आहे. हे दोन्ही डिव्हाईस 2017च्या शेवटपर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे. Xiaomiचा हा टीव्ही सर्वात स्लिमटीव्ही आहे, असा कंपनीने दावा केला आहे. या टीव्हीमध्ये पाहिल्यावेळेसच डॉल्बी ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर केला असून, तो थिएटरसारखा एक्सपीरियन्स देतो.  iphone7 पेक्षा 30 टक्के स्लिम... 
 
कंपनीने असा दावा केला आहे की, हा टीव्ही Mi MIX हून 37 टक्के स्लिम आणि iphone7 हून 30 टक्के स्लिम आहे. हा टीव्ही 49, 55, 65inch व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे. 
 
यूजर्सला या टेलिव्हिजनला अपग्रेड करायचे असेल तर, मदरबोर्ड आणि दुसरे इंटर्नल्सला बदलू शकतात. कंपनीच्या ग्लोबल व्हाईस प्रेसीडेंट ह्यूगो बाराने सांगितले की, या टेलिव्हिजनची किंमत 1,35,000 रुपये असेल. यासोबतच दुसरे मॉडल ज्यामध्ये Dolby tos home theatre असणार नाही, त्याची किंमत 1,02,000 रुपये राहणार आहे. टेलिव्हिजनसोबत लवकरच Mi Router HDचे दोन व्हर्जन लॉन्च करणार आहे. 1TBची किंमत 13,500 अणि  8TBची 34000 रुपये असून 2600Mbps ट्रांसफर स्पीडला सपोर्ट करेल. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments