Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसबीआय ग्राहकांनो मिळवा Mi Max 2 स्मार्टफोन मोफत

Webdunia

यंदा एसबीआयने चक्क १६,९९९  रूपयांचा Mi Max 2 स्मार्टफोन  मोफत देण्यासाठी खास प्लॅन आणला आहे. दिवाळीच्या दिवसात जो ग्राहक अधिक खरेदी करेल त्याला Mi Max 2 स्मार्टफोन जिंकण्याची अधिक संधी आहे. या ऑफरनुसार दर तासाला ग्राहक स्मार्टफोन जिंकू शकतात. डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर जो ग्राहक अधिक करेल त्याला या ऑफरचा अधिक फायदा होईल. 

एसबीआय २० डेबिट आणि  २० क्रेडिट कार्ड धारकांची निवड करणार आहेत. त्यामुळे मोबाईल जिंकण्याची ऑफर केवळ कार्ड धारकांसाठी राहणार आहे. फेस्टीव्ह सीझनसाठी डेबिट आणि क्रेडीट कार्डवर कॅशबॅकची ऑफरही आहे. एसबीआयच्या ऑफरनुसार प्रत्येक आठवड्यामध्ये ४० ग्राहकांना Mi Max 2 मोफत मिळणार आहे. यामध्ये २० क्रेडिटआणि २० डेबिट कार्डांची निवड होणार आहे.  ही ऑफर २६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत उपलब्ध राहणार आहे.  

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments