Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुगलही लॉन्च करणार फोटो शेअरिंग अँप

Webdunia
सोमवार, 25 मे 2015 (11:56 IST)
लोकप्रिय सर्च इंजिन गुगलही लवकरच फोटो शेअरिंग आणि स्टोरेज ऑप्शनवाला अँप लॉन्च करणार आहे. गुगलचं हे अँप इन्स्टाग्रामसारखं असण्याची शक्यता आहे. गुगलचं सोशल नेटवर्क म्हणजेच गुगल प्लसवर  ‘Google+ Photo’ नावाने फोटो शेअरिंग फीचर आहे. मात्र हे नवं अँप पूर्णपणे वेगळं असणार आहे.
 
गुगलचं हे नवं फोटो शेअरिंग अँप गुगल प्लसहून पूर्णपणे वेगळं असणार आहे. शिवाय महत्त्वाचं म्हणजे गुगल प्लस वगळता फेसबुक, टि्वटरसारख्या इतर सोशल नेटवर्किग साईट्सवरही या अँपमधून फोटो शेअर करता येणार आहेत. 
 
फोटो शेअरिंग अँपसह आणखी काही फीचर्सही यामध्ये असणार आहेत. सध्या इन्स्टाग्रामची लोकप्रियता वाढली आहे, त्यामुळे गुगलचं नवं फोटो शेअरिंग अँप किती लोकप्रिय होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments