Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्विटरद्वारे मागवू शकता पिझ्झा!

Webdunia
एक नव्या सोशल प्लॅटफॉर्म ‘चॅटबोट’ची घोषणा अमेरिकन चेन रेस्टॉरंटने पिझ्झा हट आणि आपल्या इतर उत्पादनांच्या ऑर्डरसाठी केली आहे. यामुळे आता सोशल मीडियावरील चॅटसोबतच जेवणाची ऑर्डर देणेही शक्य होणार आहे. 
ऑगस्ट महिन्यात सर्वच पिझ्झा हटवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2016 मध्ये याची सुरुवात सॅन-फ्रान्सिस्कोमध्ये वेंचरबीट मोबाइलवीट कॉन्फरन्समध्ये मुख्य डिजिटल अधिकारी बॉरन कॉसर्स यांनी एका डेमोच्या माध्यमातून केली होती. पिझ्झा हटसाठी ऑर्डर घेणारा हा नवा मंच ग्राहकांसाठी आपल्या पसंतीचे जेवण पोहोचवणारे सर्वात सोपे साधन असल्याचे बॉपन म्हणाले. या सुविधेसाठी कंपनीने कनवर्सेबल कंपनीसोबत सहकार्य करारही केले आहेत.
 
या सुविधेमुळे फेसबुक किंवा ट्विटरच्या माध्यमातून चॅट करताना, तुम्ही तुमच्या पसंतीचे जेवण ऑर्डर करू शकाल. तसेच ग्राहकांना नवनव्या योजनांची माहितीही यावेळी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments