Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमच्या आवडत्या व्हॉट्सअँपवर बंदी येऊ शकते

Webdunia
बुधवार, 13 एप्रिल 2016 (11:31 IST)
जगातील लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस व्हॉटसअँपने आपल्या यूजर्ससाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे व्हॉट्सअँपवर भारतात बंदी येऊ शकते. व्हॉटसअँपवरील तुमचे मेसेज आता कुणीही हॅक करू शकणार नाही, किंवा कोणतीही संस्था ते पाहू शकत नाही, एवढंच काय तर संबंधित देशातील सरकारही ते उघडू शकत नाही, हाच यातील मोठा प्रॉब्लेम व्हॉट्सअँपला फेस करावा लागू शकतो. 
 
व्हॉट्सअँपने आपल्या यूजर्सला अशी सुरक्षा देऊन काही चूक केलेली नाही. पण भारतीय सुरक्षा एजन्सीनुसार त्यांनी हे योग्य केलेले नाही. भारताच्या कायद्यानुसार The Top Services जशा व्हॉटसअँप, स्कायप, वायबर, यांना इन्स्क्रिप्शन लागू करता येणार नाही. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाडर्समार्फत ही सेवा देण्यात येते. भारतात व्होडाफोन, एअरटेल यांना केवळ 40 बीट इन्स्क्रिप्शन मान्य आहे. तर व्हॉट्सअँपला 256 बीट इन्स्क्रिप्शन दिले आहे. व्हॉट्सअँपचे 7 कोटी यूजर्स आहेत. या सर्वाना नियमातून वगळू शकत नाही. त्यामुळे लवकरच सुरक्षा यंत्रणा या संदर्भात एक नियमावली जारी करू शकतात.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments