Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरूषांपेक्षा स्त्रीयांकडूनच इंटरनेटचा अधिक वापर

Webdunia
नवी दिल्ली- भारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांकडून इंटरनेटचा अधिक वापर होत असल्याची माहिती गुगलने दिली आहे.
 
विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील स्त्रीया विशेषत: माता सौंदर्यापासून फॅशनपर्यंत आणि आरोग्यपासून फिटनेसपर्यंतच्या माहितीचा शोध घेण्यासाठी इंटरनेटचा अधिक वापर करतात.
 
भारतातील प्रत्येक तीन मातांपैकी एक माता इंटरनेटचा वापर करते. तर चारपैकी केवळ एकच पिता इंटरनेटचा वापर करतो. भारतातील स्त्रियांचे जीवनमान बदलण्यात इंटरनेट महत्वाची भूमिका बजावत आहे. पुरुषांपेक्षा महिलांनी इंटरनेटवर अधिक वेळ खर्च करणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे मत गुगलने व्यक्त केले आहे. तसेच हे प्रमाण भविष्यात वाढण्याची शक्यताही वर्तविली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments