Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिंगिंग बेल्स (फ्रीडम २५१)चे नोएडामधील कार्यालय बंद

Webdunia
शुक्रवार, 4 मार्च 2016 (15:00 IST)
रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने नोएडा सेक्टर-६३ स्थित आपले कार्यालय बंद केले आहे. या कंपनीने जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ ने १५ दिवसांपूर्वीच या इमारतीत काम करण्यास सुरुवात केले होते. बुधावारी कंपनीने हे कार्यालय बंद केले. इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑॅफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष अशोक चड्डा यांनी सर्व काही ठीक असल्याचे म्हटलेय. 
 
आम्ही कुठे पळून जात नाही आहोत. इमारतीतील कार्यालयाच्या भाड्यावरुन काही वाद आहेत ज्यामुळे ते कार्यालय बंद करावे लागले आहे. नोएडामध्ये नव्या ठिकाणी हे कार्यालय शिफ्ट करत असल्याची माहिती कंपनीने दिलीय. तसेच हिंदुस्थान टाईम्सच्या माहितीनुसार इमारतीच्या मालकानेही या बातमीला दुजोरा दिलाय. आपणच इमारत खाली करण्यास सांगितल्याचे या मालकाने सांगितले. 
 
फेब्रुवारीमध्ये रिंगिंग बेल्सने सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच केला होता. इतक्या कमी किंमतीत स्मार्टफोन मिळत असल्याने लोकांची वेबसाईटवर अक्षरश: झुंबड उडाली. मोठ्या प्रमाणात लोकांनी हा स्मार्टफोनची बुकिंग केले. मात्र इतक्या कमी किंमतीत स्मार्टफोन कसा काय उपलब्ध होऊ शकतो यावरुन अनेक वादही झाले. ज्यानंतर ईडीनेही कंपनीची चौकशी सुरु केली. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments