Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवछत्रपतींच्या डुडलसाठी ‘सोशल’मोहीम

Webdunia
सोमवार, 15 फेब्रुवारी 2016 (11:21 IST)
आता अवघ्या काही दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली असून गुगलच्या होम पेजवर शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे छायाचित्र डुडल म्हणून असावे यासाठी शिवप्रेमी जोरदार प्रयत्न करत आहेत. शिवाजी महाराजांचा डुडल गुगलने तयार करावा यासाठी proposalsgoogle.com या ई-मेलवर मेल पाठवले जात आहेत, तसेच महाराजांच्या डुडलसाठी goo.gl/FmTgnH या लिंकवर या डुडलला समर्थन देऊ शकतात. फेसबुक, ट्विटरवरही Doodleofshivray या हॅशटॅगद्वारे ही मोहीम सुरु आहे. गुगल आपल्या होम पेजवर खासदिनानिमित्त विज्ञान, इतिहास, साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महान काम करणार्‍या व्यक्तींचे डुडल बनवते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments