Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावधान! फेसबुक, ट्‍विटरचा 'पासवर्ड' सांभाळा

वेबदुनिया
WD
सोशल नेटवर्किंग साइट 'फेसबुक' तसेच गुगल आणि मायक्रो ब्लॉगिंग साइट 'ट्‍विटर'वरील 20 लाख युजर्सचे 'पासवर्ड'ची चोरी झाल्याचे एका एका सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

' ट्रस्टवेव्ह स्पाइडरलॅब्स'नुसार, 'सायबर गुन्हेगारांनी नेदरलॅंण्ड येथील एका सर्व्हरमधील माहिती चोरत असल्याचे आढळून आले आहे. सायबर गुन्हेगार 'पॉनी बोटनेट'द्वारे सर्व्हरमध्ये प्रवेश करून सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या साइटमधील युजर्सचे पासवर्ड चोरतात.

जगभरात 90 हजार पेक्षा जास्त कंपन्या विविध संकेतस्थळांना सर्व्हरची सेवा पुरवतात. सायबर गुन्हेगार या सर्व्हरवर कब्जा मिळवून विविध प्रकारची माहिती चोरतात. सायबर गुन्हेगारांनी फेसबुकवरील तीन लाख 20 हजार, गुगलवरील 60 हजार, याहू 59 हजार व 22 हजार ट्‍विटरधारकांचे पासवर्ड चोरले आहेत. पासवर्डची चोरी झालेले युजर्स हे अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, थायलंड व इतर देशांमधील आहेत.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments