Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Signal App या प्रकारे वापरा

Webdunia
शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (11:44 IST)
व्हाट्सअॅप जगातील सर्वाधिक वापरण्यात येणारं इंस्टंट मेसेजिंग अॅप आहे. मागील  दहा वर्षांपासून व्हाट्सअॅपने सोशल मीडिया मार्केटवर वर्चस्व गाजवलेले आहे. परंतू अनेकदा  आपल्या प्रायव्हेसी पॉलिसीमुळे यावर वाद सुरु होतो अशात आता  लोकांनी यावर पर्याय शोधणे सुरु केले आहे. त्यापैकी एक म्हणजे Signal App.
 
व्हाट्सअॅपच्या पर्यायावर विचार केल्यामुळे फेसबुकच्या फाउंडर जकरबर्गसह मदभेद झाल्यामुळे WhatsApp चे को-फाउंडर ब्रायन एक्टॉन यांनी कंपनीतून राजीनामा देत Signal सोबत कार्य करणे सुरु केले आणि या अॅपला स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. विशेष म्हणजे या अॅपमध्ये व्हाट्सअॅपप्रमाणे सर्व फीचर्स आढळतात. व्हाट्सअॅपचे नवीन फीचर्स देखील सिग्नल अॅपमध्ये उपलब्ध आहेत. तर चला जाणून घ्या या अॅपबद्दल आणखी माहिती- 
 
Signal अॅप कुठून करावे डाउनलोड
* आपण या अॅपला Google Play Store आणि iOS स्टोअरहून डाउनलोड करु शकता
* या अॅपचा आकार Android साठी 97MB आहे तर iOS यूजरसाठी 133MB आहे.
* अॅपमध्ये ऑडियो, व्हिडियो कॉल सारखे सर्व फीचर्स उपलब्ध आहे. 
* विशेष म्हणजे हा अॅप अनेक डिव्हाईसवर सोबत वापरता येतो. याव्यतिरिक्त आपण डिव्हाईस लिंक देखील करु शकतात.
 
अॅप व्हर्जन (iOS) - 5.0.3 अॅप व्हर्जन (Android) - 5.0.8 गूगल प्ले स्टोअरवर सिग्नल अॅपला 4.5 रेटिंग मिळालेली आहे आणि याचे 10 मिलियनहून अधिक डाउनलोड्स होऊन चुकले आहे. तसेच काही दिवसापासून अॅप ट्रेड देखील करत आहे. 
 
या प्रकारे Signal अॅप वापरा 
* आपण ज्याप्रकारे व्हॉट्सअॅप वापरता हा अॅप देखील असेच वापरा. गूगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर वर जाऊन याला डाउनलोड करा. मग आपला मोबाइल नंबर रजिस्टर करा. 
* यानंतर आपल्या वेरिफिकेशन कोड मिळेल. ज्यानंतर हा अॅप आपल्याला मोबाइलला ऑथोराइज करेल. याचे इंटरफेस व्हाट्सअॅपहून वेगळे आहे तरी यात आपल्याला सर्व फीचर्स मिळतील.
* आपण सर्च टॅबमध्ये जाऊन कॉन्टेक्ट्स सर्च करु शकतात. त्यासोबत फोटोज, व्हिडियोज किंवा टेक्स्ट शेअर करु शकतात.
 
Signal चे वैशिष्ट्ये 
* अॅपचे वैशिष्ट्ये आहे की यात आपला डेटा सर्व्हरवर स्टोअर होत नाही, अशात आपली खाजगी माहितीचं कोणालाही अॅक्सेस नाही. 
* आपण अॅपचे चॅटबॅक, फोटोज, व्हिडिओज आपल्या डिव्हाईसमध्ये स्टोअर करु शकतात. 
* फोनमध्ये बॅकअप क्रिएट करताना आपल्याला 30 डिजिटचा बॅक-अप कोड मिळेल. याला आपण इतर कुठे जतन करु ठेवा. अशात आपण जेव्हा अॅप रीइन्स्टॉल कराल कोडद्वारे डेटा री-स्टोअर होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मनू भाकरला खेलरत्न मिळू शकतो,अंतिम यादी निश्चित झालेली नाही- क्रीडा मंत्रालय

IND vs AUS: शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही, पुढील दोन कसोटींसाठी अनफिट घोषित

दाऊद इब्राहिमच्या भावावर मोठी कारवाई, ईडीने मुंबईतील फ्लॅट ताब्यात घेतला

जयपूर टँकर अपघातात जखमी दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या 15 वर पोहोचली

LIVE: एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना भाजपने फसवले! शिवसेना संतप्त

पुढील लेख
Show comments