Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kargil Vijay Diwas : शहीद जवानाच्या बलिदानाची २१ वर्षे

Webdunia
रविवार, 26 जुलै 2020 (10:21 IST)
भारतीय लष्करातील जवानांनी कारगिल युद्धा दर्शवलेल्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली अमर जवान विजय स्तंभाला भेट दिली.

<

Paid tributes to fallen soldiers of the Indian Armed Forces who exhibited exemplary valour and made supreme sacrifice during Kargil War.#CourageInKargil pic.twitter.com/0QfXMemss3

— Rajnath Singh (@rajnathsingh) July 26, 2020 >दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली दिली असून त्यांनी या दिवसाच्या आठवणीत ट्विट केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, संपूर्ण जगाला माहिती असलेल्या इतिहासातील काही काळापूर्वी घडलेल्या आणि सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतील या युद्धात विजय मिळवणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला मी सलाम करतो. तर गृहमंत्री अमित शहा यांनी, कारगिल विजय दिन हा भारताचा अभिमान, पराक्रम आणि खंबीर नेतृत्वाचे प्रतिक आहे. कारगिलच्या डोंगरांवरुन शत्रूला पिटाळून लावत तिथे पुन्हा तिरंगा फडकवणाऱ्या जवानांच्या धैर्याला मी अभिवादन करतो. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या या नायकांचा देशाला अभिमान आहे, असे नमूद केले आहे.

<

On the 21st anniversary of Kargil Vijay, I would like to salute the brave soldiers of the Indian Armed Forces who fought the enemy under the most challenging conditions that the world had witnessed in the recent history: Defence Minister Rajnath Singh#KargilVijayDiwas pic.twitter.com/VJ341KeqxQ

— ANI (@ANI) July 26, 2020 >वाळू शिल्पकार प्रयागराज यांनी कारगिल युद्धातील सैनिकांचे शौर्य दर्शवणारे वाळू शिल्प बनवून कारगिल युद्धाच्या २१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे.

<

Sand artists in Prayagraj pay tribute to the soldiers on the occassion of #KargilVijayDiwas . pic.twitter.com/IVeN98Cjbd

— ANI UP (@ANINewsUP) July 26, 2020 >संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल दिवस निमित्ताने दिल्लीतील विजयस्तंभ येथे जाऊन शहीद जवानांना अभिवादन केले.

<

Delhi: Defence Minister Rajnath Singh, MoS Defence Shripad Naik and three service chiefs pay tribute at the National War Memorial on the 21st anniversary of India's victory in the Kargil War. pic.twitter.com/Mf14KJ0ENh

— ANI (@ANI) July 26, 2020 >भारताने पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धात विजय मिळवण्याच्या घटनेला आज २१ वर्ष पूर्ण झाली आहे. १९९९ साली हे कारगिल युद्ध झाले होते. या युद्धात शहीद झालेल्या जवानांचो हौतात्म्य कधीही विसरता येणार नाही. त्यांना आजच्या दिवशी देशभरातून विविध प्रकारे श्रद्धांजली दिली जात आहे.

संबंधित माहिती

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ TMC ने दिली नोटिस

LIVE: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

MSRTC नवीन वर्षात प्रवाशांना खास भेट देणार आहे भरत गोगावले यांनी केली मोठी घोषणा

शरद पवार शेतकर्‍यांन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले

पुढील लेख
Show comments