Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कतरीना बनणार निर्माती

Webdunia
IFMIFM
आता सगळ्यांच कलावंतांना निर्माता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. ऐश्वर्या राय (दिल का रिश्ता), मनीषा कोईराला (पैसा वसुल), रवीना टंडन (स्टम्प्ड) यांनीही निर्मितीत हात पोळून घेतले. सुष्मिता सेनही राणी लक्ष्मीबाई नावाची फिल्म बनवतेय. या नायिकांनंतर आता कतरीना कैफही यात उतरते आहे. एका फ्रेंच फिल्मवर आधारीत फिल्म ती बनविणार आहे. तिचे हक्क मिळविण्याच्या प्रयत्नात ती आहे. त्यात ती निर्माता व अभिनय अशा दोन्ही जबाबदार्‍या सांभाळणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

Munjya 2 Release Date : 2024 ची बेस्ट हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चा पार्ट-2 कधी येणार जाणून घ्या

बंदिश बँडिट्सची अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केला तिचा प्रेरणादायक प्रवास

सर्व पहा

नवीन

मी ठीक आहे', इमारतीला लागलेल्या आगीनंतर उदित नारायण यांनी दिले अपडेट

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी संध्या थिएटर दुर्घटनेत जखमी झालेल्या श्री तेज याची भेट घेतली

पटवांची हवेली जैसलमेर

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

Show comments