rashifal-2026

पैशांसाठी चित्रपट करत नाही- कतरीना

Webdunia
IFMIFM
बॉलीवूडमध्य े अल्पावधीत च आपल ी नाममुद्र ा उमटविणार ी कतरीन ा कै फ म्हणत े, म ी फक् त पैशांसाठ ी चित्रप ट कर त नाह ी. आण ि करणारह ी नाह ी.

कतरीनाल ा सा त बहिण ी आहे त. घरा त त ी एकमे व कमावत ी आह े. अनेकद ा पैस े नसता त. पैशांच ी तीव् र निक ड असत े. अश ा वेळ ी एखाद ा चित्रप ट येत ो. अश ा वेळ ी मानसि क दबा व खू प असत ो. केव ळ य ा दबावापुढ े झुकू न म ी चित्रप ट स्वीकारल ा त र लोकांन ा त े आवडे ल क ा याच ा म ी विचा र करत े आण ि त्याल ा नका र देत े, अस े कतरीन ा म्हणत े.

' बू म' य ा चित्रपटाच्य ा माध्यमातू न कतरीन ा बॉलीवूडमध्य े आल ी. अक्ष य कुमारबरोब र तिच ा नमस्त े लंड न ही ट ठरल ा न ि म ग त्यांच ी जोड ी जमल ी. आत ा त र त ी टॉपच ी अभिनेत्र ी गणल ी जात े.

आपल े फिल्म ी जीव न ह ा अनुभ व शिकण्याच ा ए क भा ग असल्याच े त ी मानत े. फिल्म ी दुनिये त आल ी तेव्ह ा गोविंद ा, अक्ष य व सलमानसारख्य ा कलावंतांकडू न इथल्य ा शिस्तीच े धड े मिळाल े. त्यामुळ े आप ण स्वतःच े पा य इथ े घट् ट रोव ू शकल ो, असेह ी त ी नम्रपण े सांगत े.
सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

Rahat Fateh Ali Khan Birthday राहत फतेह अली खान यांनी त्यांच्या सुरांनी स्वतःचे वेगळे साम्राज्य निर्माण केले

रणवीर सिंगच्या "धुरंधर" चित्रपटाने नवीन वाद निर्माण केला, बलुचिस्तानने चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला

India’s Beautiful Wildlife Train भारतातील सर्वात सुंदर वन्यजीव ट्रेन सफारी

विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी यांच्यावर 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, राजस्थान पोलिसांनी केली अटक

बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीत सलमान खान भावुक, धर्मेंद्र यांची आठवण येताच अश्रू अनावर

Show comments