Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कापूस जड की लोखंड ?

Webdunia
गुरुजी: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड
बंड्या: लोखंड
गुरुजी: दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?
बंड्या: लोखंडच जड
गुरुजी: अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
बंड्या: नाही गुरुजी लोखंडच जड
गुरुजी: गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे...
बंड्या: तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटातील मार उड़ी हे पहिले गाणे रिलीज झाले

टिटवाळा येथील महागणपती

मजेदार विनोद : प्लीज साखर टाकू नका

सानंदच्या रंगमंचावर 'बोक्या सातबंडे' हे बालनाट्य लहान मुलांसाठी खास ट्रीट

Show comments