Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पडलो आणि लागली

joke
, मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (20:13 IST)
गुरुजी - बंटू, तू काल शाळेत का आला नव्हतास...?
बंटू  - गुरुजी, मी पडलो होतो आणि लागली होती.
गुरुजी - कुठे पडला होतास आणि कुठे लागली होती...?
बंटू  - पलंगावर  पडलो होतो
आणि झोप लागली होती.

Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मी चित्रगुप्त