Publish Date: Sat, 02 Jul 2022 (16:05 IST)
Updated Date: Sat, 02 Jul 2022 (16:08 IST)
गणू पप्पा मला डीजे घेऊन द्या
पप्पा - अजिबात नाही, डीजे वाजवून लोकांना त्रास देणार,
गणू - नाही पप्पा , मी अजिबात कोणालाच त्रास देणार नाही,
सगळे झोपतील तेव्हांच वाजवीन.
पप्पाने गण्याला धो-धो धुतलं