Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक्स : घटना आणि दुर्घटना

jokes
, शुक्रवार, 3 जून 2022 (17:30 IST)
गुरुजी वर्गात शिकवत असताना गण्याला विचारतात 
गुरुजी - सांग रे गण्या,
घटना आणि दुर्घटना मध्ये काय फरक आहे ?
गण्या (विचार करत) - गुरुजी शाळेला आग
लागली ती घटना आणि 
तुम्ही त्याच्यातून वाचला ही दुर्घटना!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला