Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी विनोद : एकदा तरी वडिलांना मिठी मार

Webdunia
सोमवार, 1 डिसेंबर 2014 (15:11 IST)
चम्या:- तुला कोणाकडूनही पैसे हवे असतील ना तर फक्त मला तुमचे सिक्रेट माहीत आहे असे फक्त म्हणायचे. रम्या:- मस्तच. रम्या घरी जातो, बाबांना म्हणतो, मला तुमचे सिक्रेट माहीत आहेत, बाबा त्याला ५00 रु. काढून देतात. आईकडे जातो. आईला म्हणतो : मला तुझी सिक्रेट्स कळली आहेत. आई त्याला २000 रु. देते. बाहेर पडतो आणि शेजारील लोलू काकांकडे जातो आणि त्यांना म्हणतो, मला तुमची सिक्रेट कळली आहेत.
लोलू काका : ए, एकदा तरी वडिलांना मिठी मार.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments