Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नंदुरबार लोकसभा निवडणूक 2019

नंदुरबार लोकसभा निवडणूक 2019
Webdunia
शनिवार, 4 मे 2019 (15:29 IST)
मुख्य लढत : हीना गावित (भाजप) विरुद्ध के.सी.पडवी(काँग्रेस)
 
2014 साली त्या पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेल्या होत्या. डॉ. हिना गाविता या सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या. 2014 साली डॉ. हिना यांनी सलग 9 वेळा खासदार राहिलेल्या माणिकारव गावित यांना तब्बल एक लाखांहून अदिक मतांनी पराभूत केले होते. यंदा काँग्रेसच्या के. सी. पडवी यांच्याशी डॉ. हिना गावित यांची मुख्य लढत होणार आहे.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा केला

'एकनाथ शिंदेंना आधी काँग्रेसमध्ये सामील व्हायचे होते', संजय राऊतांचा मोठा दावा

WPL 2025 Final: जेतेपदासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघ आमनेसामने येतील

मोहम्मद शमीच्या मुलीने होळी खेळण्यावरून युजर्सने केले ट्रोल

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर,तापमानात वाढ

पुढील लेख
Show comments