Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

Webdunia

Himachal Pradesh (4/4)

Party Lead/Won Change
BJP 4 --
Congress 0 --
Others 0 --
हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या 4 सीट्स आहे. मागील निवडणुकीत सर्व जागेवरून भाजप उमेदवार विजयी ठरले होते. येथे प्रमुख टक्कर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आहे. भाजपने कांगडाडून शांता कुमार यांच्याजागी किशन कपूर यांना उमेदवारी दिली आहे. शिमलामध्ये वीरेन्द्र कश्यप यांच्याजागी सुरेश कश्यप मैदानात आहे. हमीरपुरहून अनुराग ठाकुर आणि मंडीहून रामस्वरूप शर्मा यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. काँग्रेसने हमीरपुरहून रामलाल ठाकुर, कंगडा पवन काजल, मंडी आश्रय शर्मा आणि शिमलाहून कर्नल धनीराम शांडिल यांना उमेदवारी दिली आहे.
Constituency Bhartiya Janata Party Congress Others Status
Hamirpur Anurag Thakur - - BJP wins
Kangra Kishan Kapoor Pawan Kajal - BJP wins
Mandi Ramswroop Sharma Ashray Sharma - BJP wins
Shimla(SC) - Dhani Ram Shandil - BJP wins

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

पुढील लेख
Show comments