Dharma Sangrah

पृथ्वीसारखे आणखी तीन नवीन ग्रह सापडले

Webdunia
पृथ्वीसारख्या दिसणार्‍या आणखी तीन नवीन ग्रहांचा शोध लावणयात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हे तिन्ही ग्रह आपल्या सौरमालिकेपासून 100 प्रकाशवर्ष दूर आहेत. त्यांना सध्या सुपर अर्थ असे नाव देण्यात आले आहे.
 
हे तिन्ही ग्रह ज्या तार्‍याभोवती फिरतात त्या तार्‍याला जीजे-9827 असे नाव देण्यात आले आहे. हे तीनही ग्रह त्याच्या तार्‍याच्या अगदी जवळच्या कक्षेतून भ्रमण करतात. त्यांना आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास अनुक्रमे 1.2, 3.6 आणि 6.2 दिवस लागतात. त्यांच्यावर अनुक्रमे 1172, 811 आणि 680 अंश केल्विन इतके तापमान आहे. अवकाशात आढळलेल्या या ग्रहांचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा अधिक आणि नेपच्यूनपेक्षा कमी आहे.
 
अमेरिकेतील हार्वर्ड- स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रॉफिजिक्समधील संशोधकांनी हे ग्रह शोधले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हत्तीने खाल्ला जिवंत बॉम्ब; तोंडात स्फोट झाल्याने प्रकृती गंभीर

नीलगायीचा कारची खिडकी फोडून आतमध्ये प्रवेश; आईच्या मांडीवर बसलेल्या ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

काँग्रेसने नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांचा पराभव केला

पंतप्रधान मोदी उद्या दोन अमृत भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार

बीएमसीमध्ये कोणत्या वॉर्डमध्ये कोणी जिंकले? 26 विजेत्यांची नावे पहा

पुढील लेख
Show comments