Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भररस्त्यात तरुणीचा गाडीच्या बोनेटवर चढून हाय व्होल्टेज ड्रामा

Webdunia
मंगळवार, 28 मार्च 2023 (15:25 IST)
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील सर्वात वर्दळीचा भाग असलेले फुलबाग  चौकात एका मुलीचा हाय व्होल्टेज ड्रामा समोर आला आहे. ही उंच तरुणी चौकाचौकात ट्रॅफिक सिग्नलवर पोहोचली. तिने ट्रॅफिक बेरिकेड्स पाडले . त्यानंतर सिग्नलवर उभ्या असलेल्या गाडीवर चढून. त्यावर नाचू लागली. यावेळी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. सुमारे अर्धा तास या तरुणीचे नाट्य चालले. माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि तरुणीला पोलीस ठाण्यात नेले. 
 
शहरातील सर्वात वर्दळीच्या फुलबाग चौकातील ट्रॅफिक सिग्नलवर अचानक एक तरुणी पोहोचली. त्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या कारच्या बोनेटवर मुलगी चढली. नाचू लागली सुमारे 10 मिनिटे हे नाट्य सुरू होते. त्यानंतर तरुणीने एका माणसाला थांबवले. त्याच्याकडून त्याची दुचाकी हिसकावून स्वतः गाडी चालवण्यास सुरुवात केली. सुमारे अर्धा तास या तरुणीचे हे नाट्य असेच चालले. या नात्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. 
<

ग्वालियर
युवती का हाइवोल्टेज ड्रामा.
फूल बाग चौराहा पर एक युवती ने किया हंगामा
युवती ने एक घंटे तक हंगामा कर उत्पात मचाया
युवती ने एक कार सवार के साथ मारपीट की
बुजुर्ग की एक्टिवा छुड़ाकर खुद बैठकर चलाने लगी
युवती ने सड़क पर लगे पुलिस के बैरिकेट्स उठा कर फेंक दिए pic.twitter.com/pue5cJdnaQ

— Sushil Kaushik (@SushilKaushikMP) March 27, 2023 >
काही लोकांचा असाही समज होता की ही मुलगी दारूच्या नशेत होती. मध्यंतरी चौकाचौकात युवतीच्या नाट्यानंतर पोलीस तिला हटविण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतरही ती ठाम राहिली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आशा कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केल्याने पोलिसांनी काही महिलांना बोलावून घेत मुलीला तेथून हटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. सध्या तिचे नाव आणि तिने असे करण्यामागचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही.  
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments