Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तान्ह्याबाळाला कुशीत घेऊन रिक्षा चालवणारी आई, व्हिडीओ व्हायरल

Woman Driving Rickshaw With Her Toddler
Webdunia
शनिवार, 8 जुलै 2023 (16:27 IST)
social media
आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते.आई सारखं दैवत जगात नाही. आई आणि बाळाचं नातं काही वेगळंच आहे. आपल्या लेकरांच्या सुखासाठी आई काहीही करू शकते. त्याच्या सुखासाठी कितीही संघर्ष करते. सध्या आई आणि तिच्या बाळाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या लहान तान्ह्या लेकराला कुशीत घेऊन इ रिक्षा चालवत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हृदयस्पर्शी आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 
ट्विटर आणि इंस्टाग्राम वर सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये एक आई रिक्षा चालवत प्रवाशांशी संवाद साधत आहे. तिच्या कुशीत तिचे तान्हेबाळ आहे.या आईला आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने व्हायरल भयानी या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंत केले असून लाखो व्युज ह्याला मिळाले आहे. या मातेच्या जिद्देला नेटकऱ्यानी सलाम  करत या मातेचे कौतुक केले आहे. 
 
 




Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कडक निर्णय

लाडक्या बहिणींना 1500 ते 500 रुपये देण्याच्या चर्चेवर महाराष्ट्राच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्टीकरण

एमसीए ने वानखेडे स्टेडियमच्या पॅव्हेलियनला रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांचे नाव दिले

LIVE: नागपूर हिंसाचारामागे सत्ताधारी लोक आहेत', विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर आरोप

PBKS vs KKR : पंजाब किंग्जने रोमांचक सामन्यात KKR ला 16 धावांनी हरवले

पुढील लेख
Show comments