Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बडवानी येथे छाती आणि पोटाशी जोडलेल्या जुळ्या मुलींचा जन्म!

Webdunia
बुधवार, 11 जानेवारी 2023 (16:31 IST)
social media
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात एका महिलेने शारीरिकरित्या जोडलेल्या जुळ्या मुलींना जन्म दिला. दोन्ही मुली पूर्णपणे निरोगी आहेत सिलावदजवळील रेहगुन गावात राहणाऱ्या अनिताला प्रसूती वेदना होत असल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्र मेनीमाता  येथे नेण्यात आले. तेथून तिला बडवानी येथील महिला व प्रसूती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रात्री उशिरा ऑपरेशननंतर महिलेने जोडलेल्या जुळ्या मुलींना जन्म दिला. दोन्ही मुलींचे पोट आणि छाती एकमेकांना जोडलेले आहेत. जन्माच्या वेळी मुलींचे वजन 3.600 ग्रॅम होते. बडवानी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना समोर आली आहे. 
 
जन्मापासून मुलींवर सतत लक्ष ठेवले जात होते. मुलींची आई पूर्णपणे निरोगी आहे.मुलींच्या जन्मानंतर त्यांची प्रकृती स्थिर होऊन त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.मुलींना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना चांगल्या उपचारासाठी इंदूरला रेफर करण्यात आले. डॉक्टर.सांगतात की, अशी प्रकरणे खूप पाहायला मिळतात, जिथे 2मुले एकमेकांशी जुळलेली असतात. ऑपरेशननंतर, त्यांचे एकत्रित शरीर वेगळे केले जाऊ शकते.  
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

दोन दहशतवाद्यांना अटक, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला

एक हजार गांजा चॉकलेट जप्त, आरोपीला अटक

भगवान मुरुगन मंदिराला मिळली बॉम्बची धमकी, पोलिसांना आला कॉल

यशस्वी जैस्वालने केली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी

पुजाऱ्यांना दरमहा एवढा पगार मिळणार,केजरीवालांची आणखी एक मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments