Dharma Sangrah

कुराणात एक डोळा असलेल्या ‘दज्जाल’ चा उल्लेख, काय खरंच जन्म झालाय...

Webdunia
सोशल मीडियावर एक डोळा असलेल्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात कुणात उल्लेख असलेल्या 'दज्जाल' आता इजराइलमध्ये जन्मला असल्याचा दाव केला जात आहे. व्हायल व्हिडिओत दिसत असलेल्या मुलाला एकच डोळा आहे तो देखील कपाळाच्या मधोमध. या मुलाच्या चेहर्‍यावर नाक नाही.
 
व्हायरल पोस्ट-
Srk khan नावाच्या फेसबुक यूजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की- ‘कुराणमध्ये अल्लाह पाक ने सांगितले आहे की इस्राएलमध्ये दज्जलचा जन्म होईल ज्याला एकच डोळा असेल. आता इस्राएलमध्ये हे मुलं जन्माला आलं आहे... अल्लाह आम्हा सर्वांचे रक्षण करा. खरं आणि पक्की तौबा नशीब द्यावे. आमीन.
 
हा व्हिडिओ आता पर्यंत 15 हजाराहून अधिक लोकं बघून चुकले आहेत. अशात इतर अनेक यूजर्स अशाच कॅप्शनसह व्हिडिओ शेअर करत आहेत.
 
 
 
जाणून घ्या दज्जाल बद्दल-
इस्लाम धर्माची पवित्र पुस्तक कुराण यानुसार कयामत येण्याची खूण आहे ‘दज्जाल’ चं येणे. तो एका डोळ्याचा असेल. त्याच्या दोन्ही डोळ्याच्या मधे ‘काफिर’ असे लिहिलेलं असेल, ज्याला प्रत्येक मुस्लिम वाचू शकेल मग तो अशिक्षित का नसो. परंतू एक काफिर ते बघू शकणार नाही. तो आपल्या खुदाईचा दावा करेल. त्याला खुदा समजणारा स्वत:ला जन्नतमध्ये ठेवेल आणि त्याला नकारणारा जह्नम मध्ये टाकण्यात येईल.
दज्जालबद्दल लिहिले आहे की तो येईल तेव्हा जगातील वाईटपणा आपल्या चरमवर पोहचलेला असेल. चारीकडे कत्तल, रक्तपात आणि गलिच्छ अबी पसरत असतील. दज्जाल आल्यावर या सर्वांत अधिकच भर पडेल. शेवटी ईसा अलैहिस्सलाम पुन्हा पृथ्वीवर येतील आणि दज्जालचा खात्मा करतील.
 
व्हायरल व्हिडिओ सत्य-
आम्ही सर्वात आधी ‘एक डोळा असणारं मुलं’ इंटरनेटवर सर्च केलं तर हा व्हिडिओ 2013 साली पासून शेअर होत असलेलं समोर आलं.
 
खरं तर हा मुलगा अत्यंत दुर्लभ आजराने ग्रस्त आहे, ज्याचं नाव – CYCLOPIA. या आजारात चेहर्‍यावर एकचं डोळा असतो. डॉक्टरांप्रमाणे मुलं गर्भात असताना अधिक रेडिएशनच्या संपर्कात आल्याने या प्रकाराचा आजार उद्भवतो. अशात हृद्याचा आकार देखील योग्य आकारात नसतं. या आजरासह जन्माला आलेलं मुले अधिक काळ जिवंत राहत नाही आणि जन्माच्या काही वेळानंतरच मरण पावतात.
 
हा आजार जनावरांमध्ये असल्याचं देखील बघितले गेले आहे. याचे नाव CYCLOPIA असून इजिप्तच्या एक डोळा असणार्‍या पौराणिक दैत्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे.
 
वेबदुनिया तपासणीत हा दावा खोटा असल्याचं आढळले. व्हिडिओत दिसत असलेल्या मुलाला CYCLOPIA आजार आहे आणि ‘दज्जाल’ सह त्याचा कुठलाही संबंध नाही. तरी हा व्हिडिओ कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

भीषण रस्ता अपघात; कंटेनरने दोन रिक्षांना धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू

९,००० कोटी रुपये, २०० गाड्या, एक खाजगी जेट आणि १२ रोल्स-रॉयसेसचे मालक, कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष रॉय यांनी आयकर छाप्यादरम्यान स्वतःला गोळी झाडून घेतली

ट्रम्पवर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, एपस्टाईन फाइल्समधील सर्वात खळबळजनक खुलासा

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज संध्याकाळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

LIVE: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेत्या बनल्या; सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

पुढील लेख
Show comments