Marathi Biodata Maker

गुगल देखील सांगत आहे मतदान करा, हे आहे खास डूडल

Webdunia
गुरूवार, 11 एप्रिल 2019 (09:42 IST)
आपल्या देशातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु जाहले आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये, तर महाराष्ट्रात 7 मतदारसंघांमध्ये आज मतदान सुरु आहे. पूर्ण जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकांना आता सुरुवात झाली. पूर्ण जगाचं लक्ष भारतातील लोकसभा निवडणुकांकडे आहे. भारताच्या लोकसभा निवडणुकांची दखल घेत गुगलनेही भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
 
गुगलने एका खास डुडलच्या माध्यमातून लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यास सांगितले आहे. यामध्ये मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीला आपल्या डुडलमध्ये स्थान दिलंय. गुगलकडून लोकांना मतदान केंद्रावर जा व  मतदान करा असे  आवाहन केले आहे. तुम्ही कशाप्रकारे मतदान करु शकता याबाबतची संपूर्ण प्रक्रियाही सांगण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नवरदेवाने परतफेड भेट म्हणून संपूर्ण गावातील लोकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले

ठाणे विधान परिषद निवडणूक: शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचे नाव निश्चित; क्षितीज ठाकूरांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम

महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

कांदा प्रश्न चिघळला: चांदवडमधील महामोर्च्यात आक्रमक निदर्शने; आमदार रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात

LIVE: नाशिकमध्ये रोहित पवार आणि अनेक प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक केली

पुढील लेख
Show comments