Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिंदुस्तान युनिलिव्हर ब्रेकफास्ट बनवणार

Webdunia
सोमवार, 4 जून 2018 (14:55 IST)

हिंदुस्तान युनिलिव्हर पारंपरिक दक्षिण आशियायी ब्रेकफास्टचे पदार्थ बाजारात दाखल करत  आहे. आधीच्या नूडन्स, सूप यांसारख्या पदार्थांमध्ये बदल करत कंपनीने खिचडी, पोंगल, उपमा अशा पौष्टीक पदार्थांचा समावेश करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या नव्या उत्पादनांमध्ये कंपनीने आयुष या आपल्या आयुर्वेदीक ब्रॅंडप्रमाणे ज्वारी आणि बाजरीच्या भरडीचा उपयोग केला आहे.

कंपनीचा मूळ हेतू पतंजलीसारख्या दलिया, कॉर्नफ्लेक्स, ओट्स यांसारख्या पदार्थांशी स्पर्धा करणे हा आहे. पदार्थ जास्त काळ टिकावेत यासाठी पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांमुळे भारतात अशापद्धतीचे पदार्थ कमी प्रमाणात खरेदी केले जातात. आयुर्वेदातून आलेल्या पदार्थांच्या रेसिपींना पुढे आणणे आणि भारतीय लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी कंपनीने अन्नपदार्थांच्या क्षेत्रात प्रवेश केला असून येत्या काळात त्याचे लोकशाहीकरण केले जाईल असे कंपनीच्या कार्यकारी संचालक गितू वर्मा यांनी सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments