Dharma Sangrah

आता वेध 'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' चे

Webdunia
मंगळवार, 8 मे 2018 (17:16 IST)

‘अवेंजर्स: इन्‍फिनिटी वॉर’ नंतर आता यावर्षीचा बहुचर्चित एपिक ॲक्शन-ॲडव्‍हेंचरस चित्रपट 'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' रिलीज होण्‍यास सज्‍ज आहे.  अमेरिकेत रिलीज होण्‍याच्‍या दोन आठवड्‍यांपूर्वी हा चित्रपट ८ जूनला भारतात रिलीज होणार आहे. देशभरात २३०० पेक्षाही अधिक स्क्रीन्‍सवर इंग्रजी, हिंदी, तमिळ अणि तेलुगू भाषेत रिलीज करण्‍यात येणार आहे. 

जे. ए. बायोनाने हा चित्रपट दिग्‍दर्शित केला आहे. याआधी 'जुरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’चा टीजर रिलीज करण्‍यात आला आहे. त्‍यात जेफ गोल्डब्लम, क्रिस प्रॅट, ब्राईस डलास हॉवर्ड आणि इयान मॅल मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा अमेरिकेत २२  जूनला रिलीज होणार आाहे.  याआधी २०१५ मध्‍ये रिलीज झालेला 'जुरासिक वर्ल्ड'ने भारतात बॉक्स ऑफिसवर १४७ कोटींचा बिझनेस केला होता. हा चित्रपट भारतात टॉप-५ हॉलिवूड चित्रपटांपैकी एक होता. 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

उदयपूरमध्ये चालत्या कारमध्ये महिला मॅनेजरवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक

गुजरातला भीषण भूकंपाचा धक्का

प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, पक्षात येण्याची कारणे सांगितली

आमदार देवयानी फरांदे यांनी भाजप कार्यकर्त्यांवरील अन्यायाबद्दल नाराजी वक्त केली

पुढील लेख
Show comments