Marathi Biodata Maker

एका नेटकऱ्याने दिली लता दीदीना शिवी

Webdunia
शनिवार, 19 मे 2018 (09:03 IST)
गानकोकिळा लता मंगेशकर यांना रमजानच्या शुभेच्छांच्या बदल्यात एका नेटकऱ्याने शिवी दिली आहे.  लता दीदी सोशल मीडियावर अनेकदा शुभेच्छा देत असतात. वाढदिवस पुण्यतिथी किंवा अन्य विशेष दिनांच्यावेळी त्या ट्विटरच्या माध्यमातून आवर्जून शुभेच्छा देतात. रमजानचा महिना सुरू असल्याने त्यांनी ट्वीट करून मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर अनेकांनी त्यांचे आभार मानत त्यांना रीट्वीटही केलं. मात्र, अत्तिक उर रहमान नावाच्या एका  नेटकऱ्याने त्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांच्याविषयी अपशब्द लिहिले. या ट्वीटवर लता दीदींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, इतर नेटकऱ्यांनी त्याची शाळा घ्यायला सुरुवात केली.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बीड जिल्ह्यात नववीच्या एका विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments