Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भयंकर : मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारला

phoenix mall in pune
Webdunia
शनिवार, 17 मार्च 2018 (17:02 IST)
पु ण्यातील एका मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील  विमाननगर परिसरात 'फोनिक्स मोर्केट सिटी' हा मॉल येथे हा प्रकार घडला.   सोनाली ही तृतीयपंथी आपल्या मित्रासोबत गेली होती. त्यावेळी तिला प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. मॉलमध्ये 'तृतियपंथियांना प्रवेश नसल्याचं' कारण तिला सांगण्यात आलं. सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट व्हायरल  झाला. श्याम कोन्नूर या सोनियाच्या मित्रानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
 

दरम्यान, आपला सोनालीचा अवमान करण्याचा हेतू नव्हता. यापूर्वी तृतियपंथियांकडून आलेला अनुभव चांगला नसल्यानं सोनालीला प्रवेश नाकारण्यात आल्याचं स्पष्टीकरण फोनिक्स मार्केट सिटीतर्फे देण्यात आलंय.  आम्हाला माणूस म्हणून जगू द्या... मी सहन केलं पण इतरांनी या गोष्टी सहन करू नयेत... यासाठीच या घटनेबद्दलची आपण तक्रार दाखल करणार असून मानवाधिकार आयोगाकडेची आपण दाद मागणार असल्याचं पीडित सोनाली दळवी यांनी म्हटलंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

भारतात चित्त्यांची संख्या वाढणार, या देशांच्या घनदाट जंगलांमधून "पाहुणे" आणले जातील

LIVE: हिंदूंवरील अत्याचाराविरोधात विदर्भात VHPआणि बजरंग दलाने निदर्शने केली

दिल्ली : २० वर्षे जुनी ४ मजली इमारत कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू

८ मे रोजी मुंबई विमानतळावरील विमान सेवा सहा तासांसाठी बंद राहणार

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्षाचा राजीनामा दिला, भाजपमध्ये जाण्याची शक्यता

पुढील लेख
Show comments