Festival Posters

विम्बल्डनच्या हिरवळीचे गेली 10 वर्षे रक्षण करतोय ससाणा

Webdunia
यंदाही दरवर्षीप्राणे विम्बल्डन टेनिस स्पर्धा उत्साहात आणि नेहमीच्या शानने पार पडल्या. ग्रास कोर्टवर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा. त्यामुळे येथील हिरवळ अतिशय कसोशीने वर्षभर जोपासावी लागते. विशेष म्हणजे या हिरवळीचे गेली दहा वर्षे संरक्षण करतोय एक ससाणा. रुफस नावाच्या ससाण्याची खास त्यासाठी नेमणूक केली गेली आहे. या हिरवळीचे कबुतरे फार नुकसान करतात आणि या कबुतरांना पळवून लावायची जबाबदारी या ससाण्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार विम्बल्डनचे आयोजन करणार्‍या ऑल इंग्लंड क्लबने या ससाण्याची नेमणूक केली आहे. हा ससाणा अमेरिकन हॅरीस या जातीचा आहे. तो कुठे आहे याचा ठावठिकाणा समजण्यासाठी त्याच्या शरीरात रेडिओ ट्रान्समीटर बसविला गेला आहे. याचे 10 हजार फॉलोअर आहेत. 16 आठवड्यांचा म्हणजे 4 महिन्यांचा असल्यापासून तो विम्बल्डनध्ये सेवा देत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

भालाफेकपटू नीरज चोप्राने दिग्गज प्रशिक्षक जान झेलेझनीसोबतचा करार संपवला

प्रेमानंदजी महाराजांच्या फ्लॅटमध्ये भीषण आग, मोठा अपघात टळला

LIVE: अजित पवार आणि सुप्रिया सुळे अडीच वर्षांनी एकाच मंचावर

Ind vs NZ: ऋषभ पंतच्या जागी या खेळाडूला संधी

नागपुरात हजयात्रेच्या नावाखाली 66 जणांची फसवणूक, 57 लाख रुपये लुटले

पुढील लेख
Show comments