Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरुणी रस्त्याच्या मधोमध नाचत होती,झालं काही असं, व्हिडीओ व्हायरल

Webdunia
मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (16:08 IST)
Girl Dance On Street: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. कधी ते तुम्हाला हसवतात तर कधी विचार करायला लावतात. सध्या सोशल मीडियावर  एक व्हिडिओ समोर आला आहे  या व्हिडीओ मध्ये एक तरुणी बाजाराच्या मधोमध नाचताना दिसत आहे. या मुलीच्या मागे एक माणूस विचित्र पद्धतीने नाचत आहे. ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याला हसू आवरता आले नाही. 

ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये जीन्स, टॉप घातलेली मुलगी वर्दळीच्या ठिकाणी बाजारात नाचताना दिसत आहे. पण व्हिडिओ पाहताना तुमचे लक्ष त्या व्यक्तीकडे जाईल.जो मुलीच्या मागे विचित्र पद्धतीने नाचत आहे.  
तो माणूस  मुलीच्या डान्स मूव्हची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर, मुलगी याकडे दुर्लक्ष करते. माणूस आपल्याच तालावर नाचत आहे. आजूबाजूला उभे असलेले लोक  त्याला पाहून हसतात. बॅकग्राउंडमध्ये 'दिलबर, दिलबर...' हे गाणं वाजतंय.  
<

अच्छा है आजकल रोड साइड लोगों को कंपनी मिल जाती है pic.twitter.com/PoLcw8U5Vs

— 24 (@Chilled_Yogi) October 6, 2022 >
 
ट्विटरवर @Chilled_Yogi नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.  या व्हिडिओवर हजारो लोकांनी कमेंटही केल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे - 'आजकाल लोकांना रस्त्याच्या कडेला कंपनी मिळते हे चांगले आहे.' 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

पुढील लेख
Show comments