Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिबट्या कारच्या बोनेटमध्ये अडकला,व्हिडीओ पहा

Webdunia
बुधवार, 22 जून 2022 (19:08 IST)
आपण बऱ्याच वेळा रस्त्यावरून जातांना प्राणी रोड क्रॉस करताना पहिलेच असणार. बऱ्याच वेळा धडक लागून  हे निष्पाप जीव आपले प्राण गमावतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिबट्या कारच्या धडकेत जखमी झाला आहे. धडकल्यानंतर भयंकर बिबट्या दूर पडण्याऐवजी कारच्या पुढील भागात बॉनेट मध्ये धोकादायकरित्या अडकला.

बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आयएएफ अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. सुशांत नंदाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या दुसऱ्या व्हिडीओमध्ये अपघातानंतरही बिबट्या गाडीच्या बोनेटमधून पळून जंगलाकडे पळताना दिसत आहे. बिबट्याचे हे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments