Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलेने फेकून मारलेली चप्पल साप घेऊन पळाला

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (10:47 IST)
सापाचं नाव ऐकल्यावर अंगाला थरकाप होतो. सध्या सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ शेअर केलेजात आहे. त्यात सापाशी खेळताना त्याचा मुका घेतानाचे व्हिडीओ असतात. पण सध्या सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याला पाहून तुम्हाला हसू येईल. सापाला घराच्या पायऱ्यांवर पाहून एका महिलेने त्याला हाकलण्यासाठी आपली चप्पल फेकून मारली. असं केल्याने तो साप पळालाच नाही तर महिने फेकलेली चप्पल घेऊन पळाला. महिला सापाचा मागे ओरडतच बसली. हा व्हिडीओ कुठला आहे हे सांगता येणार नाही मात्र या घटनेचा व्हिडीओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केला आहे.  
<

I wonder what this snake will do with that chappal. He got no legs. Unknown location. pic.twitter.com/9oMzgzvUZd

— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 24, 2022 >
 
आता पर्यंत हजरो लोकांनी हा व्हिडीओ पहिला असून आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आज भारतात आणले जाणार

'धनंजय मुंडे आणि करुणा यांच्यातील नात्याचे स्वरूप वैवाहिक आहे', न्यायालय म्हणाले दिलासा मिळण्याचा अधिकार आहे

मध्यमवर्गीयांना RBI ने दिला मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५% कपात, आता कर्जाचा EMI होणार स्वस्त

राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर मनसे संतापली, उत्तर भारतीयांबद्दल म्हणाले....

चेन्नई सुपर किंग्जचा सलग चौथा पराभव, पंजाबने पहिला विजय मिळवला

पुढील लेख
Show comments