Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरुणाने केले किंग कोब्रा सापाला किस

cobra kiss
Webdunia
बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (14:49 IST)
Photo- Instagram
सापाचं नाव ऐकल्यावर अंगाचा थरकाप उडतो. समोर साप आल्यावर काय होणार. मात्र काही जण काही वेगळं  करण्याच्या नादात सापाशी खेळतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लाईक्स मिळवण्यासाठी व्हिडीओ टाकले जातात. सध्या असाच एक धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक  तरुण चक्क किंग कोब्र्याच्या कपाळावर किस करत आहे.

किंग कोब्रा हा सर्वात विषारी साप  म्हणून ओळखला जातो. त्याने दंश केल्यावर माणूस क्षणातच दगावतो. मात्र या तरुणाने चक्क त्याच्या कपाळी किस केलं आहे. 

अक्षरश: काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओ मध्ये एक विषारी किंगकोब्रा दिसत आहे. तो तरुण हळू- हळू सापाच्या जवळ जातो आणि त्याच्या कपाळावर किस करतो. साप हल्ला करेल की  काय असं वाटते मात्र साप त्याच्यावर हल्ला करत नाही. हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ಉರಗ ರಕ್ಷಕ ನರಸಿಂಹ (@snake_lover_narasimha)


हा व्हिडीओ snake_lover_narasimha या अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हिडीओला सुमारे दोन लाखांहून अधिक  व्ह्यूज मिळाले आहे. या वर अनेक जण आपली प्रतिक्रिया देत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुणे : भाजप नेते जेपी नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात घेतले दर्शन

भ्रष्टाचार प्रकरणात ब्राझीलचे माजी राष्ट्रपती कॉलर यांना तुरुंगवासाची शिक्षा

LIVE: राज्यात 48 तासांत गारपिटीचा हाय अलर्ट

हिंदूंनी खरेदी करण्यापूर्वी धर्माबद्दल विचारावे, हनुमान चालीसा पठण करवावे,पहलगाम हल्ल्यानंतर भाजप मंत्र्यांचे मोठे विधान

ठाणे : महिलेवर लैंगिक अत्याचार आणि छळ केल्याप्रकरणी तरुणाला अटक

पुढील लेख
Show comments