Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नात नवरदेवाने मोटारसायकलची मागणी केल्यावर सासऱ्याने चप्पलेने मारहाण केली

Webdunia
बुधवार, 10 मे 2023 (16:16 IST)
हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकार ने कडक कायदे केले आहे. हुंडा देणे आणि घेणे दोन्हीसाठी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. तरीही काही लोक अजून देखील हुंडा मागताना दिसतात. सोशल मीडियावर नवरदेवाने हुंड्यात मोटार सायकल ची मागणी केल्यावर सासरच्या मंडळींनी चपलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. 
 
या व्हिडीओ मध्ये वर आणि वधू दोघे लग्नासाठी तयार उभे आहे. हुंड्यात नवरदेवाने मोटारसायकिलची मागणी केल्यावर सासरचे लोक संतापले आणि चक्क चपलेने मारहाण करू लागले. नंतर मुलाकडे लोक चुकीची माफी मागताना दिसत आहे. सदर व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकला नाही. काही यूजर म्हणतात की हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. तर काही लोकांचा दावा आहे की हा व्हिडीओ समाजातील हुंडा प्रथेच्या विरोधात संदेश देण्यासाठी बनवला आहे. या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टता अद्याप होऊ शकली नाही. 
 



Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

पुढील लेख
Show comments