Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसला मतदान करून आपले मत नष्ट करू नका’, संजय निरुपमचे मोठे वक्तव्य

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2024 (12:08 IST)
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भाच्या पाच जागांवर शुक्रवारी रात्री सात वाजेपर्यंत 55.29 टक्के मतदान झाले. या मध्ये, काँग्रेसचे बेदखल नेते संजय निरुपम यांनी पक्षाची निंदा केली आहे. पूर्व सांसद ने दावा केला आहे की, काँग्रेसला मत देण्याचा अर्थ आहे की, आपले मत नष्ट करणे. 
 
मुंबईमधील काँग्रेसचे प्रसिद्ध नेते संजय निरुपम यांना पार्टीमधून सहा वर्षांसाठी निलंबित केले गेले आहे. संजय निरुपम शुक्रवारी म्हणालेत की, ”मी मतदांतांना आग्रह करू इच्छितो की, त्यांनी आपले मत भाजप आणि त्यांचे सहयोगी यांना द्या आणि काँग्रेसला मत देऊन आपले मत नष्ट करू नका. काँग्रेस पार्टी मुंबईच्या हेरिटेज बिल्डिंगसारखी आहे, जी आता राहण्यायोग्य नाही. तसे पाहिला गेले तर काही जुने आणि थकलेले नेते बिल्डिंगला म्हणजे काँग्रेसला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण काँग्रेस देशाची स्थिती बदलवू शकत नाही. 
 
एकनाथ शिंदेयांच्या नेतृत्वखाली असलेली शिवसेनेचे नेता डॉ. राजू वाघमारे हे म्हणालेत की, ”मुंबई आणि महाराष्ट्रचे काही  उत्कृष्ठ नेता आमच्या संपर्कामध्ये आहे. तसेच लवकर ते काँग्रेस सोडून महायुतीमध्ये सहभागी होणार आहे. आणि त्यामधील काही नेता शिवसेनेचा हात पकडतील. वरिष्ठ कांग्रेस नेता, मुंबईचे नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहे. उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते देखील आमच्या संपर्कामध्ये आहे. पुष्कळ लोक आमच्या सोबत येऊ इच्छित आहे. 
 
भाजपमध्ये सहभागी होतील संजय निरुपम?
कांग्रेस पार्टीने काढून टाकल्यानंतर संजय निरुपम हे म्हणाले होते की, ”मी कुठल्या पक्षामध्ये सहभागी होईल, हे मी पुढच्या काही दिवसांमध्ये सांगेल. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढते आहे. मोदी सरकारची बरोबरी करण्यासाठी काँग्रेस सरकारजवळ अजून काही प्लॅन नाही.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अकोल्यातून 25 वी अटक

शिवसेनेच्या यूबीटी कार्यकर्त्यांवर नवनीत राणा यांचा आरोप

LIVE: शरद पवारांच्या बॅगेची ही झडती, राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांच्या बॅगेची ही झडती, राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार राजनाथ सिंह यांचे विधान

पुढील लेख
Show comments