Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरूष फक्त सेक्ससाठीच महिलांशी मैत्री करतात!

वेबदुनिया
मनो‍विकार तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की पुरूष सेक्स करण्याच्या हेतूनेच महिलाशी मैत्री करतात. जर एखाद्या तरुणीकडे
पुरुष आकर्षित होत असेल तर त्याला प्रेम समजण्याची चूक करू नका, असा जणू इशाराच तज्ज्ञांनी तरुणींना दिला आहे. याबाबतील पुरुष महिलांपेक्षा जास्त चतुर असता त.

WD


पुरूषांना णत्याही नातेसंबंधांच्या जाळ्यात अडकायला आवडत नाही. पुरुषांना नेहमी महिलांवर पुरुषार्थ गाजवण्यातच रस असतो. त्यामुळेच ते महिलांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. बहुतेक पुरुष पहिल्या भेटीतच महिलासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याचा तयारीत असतात.


WD


महिला मात्र पुरुषांपेक्षा वेगळा विचार करतात. महिला कोणत्याही पुरुषांशी मैत्री करणे तर दूरच परंतु संवाद साधतानाही कचरतात. एखाद्या पुरुषाबाबत त्यांना सुरक्षितता वाटत असेल, अशाच पुरुषांच्या मैत्रीचा प्रस्ताव त्या स्विकारत असतात. महिलांच्या दृष्टीने जर एखादा पुरुष तिला समजून घेणारा असेल, परोपकारी प्रवृत्तीचा असेल तर अशा पुरुषांसोबत `सेक्‍ स` करण्याबाबत महिला विचार करतात.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

डिनर स्पेशल मटर पुलाव

Health Benefits of Broccoli : ब्रोकोली हिवाळ्यातील सुपर फूड आहे फायदे जाणून घेऊया

Career in MBA in Agribusiness : कृषी व्यवसायात एमबीए कोर्स मध्ये करिअर

केसांना कापूर तेल लावल्याने कोणते फायदे होतात?