Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केदारचा 'खो खो' हसवणार धो धो!

वेबदुनिया
गुरूवार, 30 मे 2013 (19:27 IST)
PR


दिग्दर्शक केदार शिंदे प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज असून येत्या ३१ मे पासून 'खो खो' चित्रपटाच्या माध्यमातून तो धो धो.. हसवणार आहे. एका शाळा मास्तरला त्याच्या पूर्वजांकडून अपपेक्षितपणे मदत मिळते, अशा कथासूत्रावर चित्रपट आधारला आहे.

' खो खो'च्या निमित्ताने केदार आणि भरत जाधव ही हिट जोडी परत एकत्र आली असून सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, उदय टिकेकर, कमलाकर सातपुते यासारख्या कलाकारांची तगड्या कलाकारांची फौज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments