Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नो एन्ट्री पुढे धोका आहे

वेबदुनिया
सोमवार, 30 जुलै 2012 (16:22 IST)
रिलीज डेट - 24 ऑगस्ट 2012
वर्ग - कॉमेडी
स्टुडिओ - अंडरग्राउंड फिल्म्स प्रा. लि. .
कलाकार - अंकुश चौधरी, भारत जाधव, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर, क्रांती रेडकर, मनवा नाईक, सई लोकूर, पंढरीनाथ कांबळे.
दिग्दर्शक - अंकुश चौधरी
निर्माता/निर्माती - प्रेमनाथ राजागोपालन आणि निखिल सैनी

' नो एन्ट्री पुढे धोका आहे' घेऊन येत आहे तीन तरुणाच्या आयुष्याची चटपटीत कथा. Krishna आहे 'विवाहित पुरुष’, Sunny आहे ‘bachelor’ आणि Prem 'the married bachelor'. जिथे इमानदार/ एकनिष्ठ कृष्णाची बायको संशयी आहे, तिथेच प्रेमची बायको आहे विश्वासू/ भोळी भाबडी पूजा, आणि तिसरी आहे संजना शेखरची होणारी बायको जी या दोघींचाहि संतुलित मेळ आहे.

संकट उद्भवते जेव्हा प्रेम कृष्णाला वर्जित असलेल्या फळाची चव चाखावयाचे ठरावातो. ते वर्जित फळ म्हणून मोहक Bobby जी या सर्वांच्या आयुष्यात पदार्पण करते. त्याने या सर्वांच्या जीवनात हलकल्लोळ, खळबळ, गोंधळ माजतो.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments