Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे व्हाया बिहार : कथानक

वेबदुनिया
PR
टीव्हीवर रिअ‍ॅलिटी शोमध्ये गाजलेली व ग ोड चेहरा असलेली अभिनेत्री मृणमयी देशपांडे आता सिनेमातून मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'पुणे व्हाया बिहार' हे या चित्रपटाचे नाव. प्रेम या भावनेला कशाचीच बंधने नसतात. ना जाती-धर्माची, ना वयाची, ना भाषेची, ना राज्याची ना देशाची....

या सर्व सीमा पार करून प्रेमाचे बंध बांधले जातात. प्रेमासाठी गरज असते ती दोन प्रेमळ मनांची. ही मने जुळली की मग सर्व बंधने आणि सीमा आपसुकच गळून पडतात, पण... प्रेमाला विरोध करणारी मंडळी कायम या बंधनातच अडकून पडलेली असतात. याच बंधनातून आपल्या प्रेमाला मुक्त करू पाहणार्‍या प्रेमवीरांची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे 'पुणे व्हाया बिहार' या आगामी ‍मराठी चित्रपटातून.

नावातच वेगळेपणा असणार्‍या या चित्रपटाची निर्मिती केली आहे 'मारू एण्टरटेन्मेंट', अतुल मारू, केतन मारू यांनी दिग्दर्शन केले आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी. चित्रपटात मृणमयी देशपांडेसह, उमेश कामत, अरूण नलावडे आणि भारत जाधव यांच्या मुख्य भूमिकेत आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments