Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) संसदीय मंडळाची बैठक मुंबईत झाली

Webdunia
रविवार, 20 ऑक्टोबर 2024 (13:41 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात पार पडणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्या पूर्वी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून लवकरच भाजप उमेदवार जाहीर करणार असे सांगण्यात आले आहे. 

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संसदीय मंडळाची बैठक मुंबईत शनिवारी पार पडली. या वेळी संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात आली. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी या महिन्याच्या सुरुवातीला भाजप सोडून राष्ट्रवादीत (शरचंद्र पवार) प्रवेश केला होता.

अद्याप महाविकास आघाडीचे जागावाटपाचा निर्णय लागले नाही. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चन्द्र गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा समावेश आहे. तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपचा समावेश आहे.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चतुर्थीला चंद्र दिसला नाही तर या 3 प्रकारे व्रत सोडा ! धार्मिक नियम जाणून घ्या

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वंध्यत्व आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो !

साखरेपेक्षा गुळ चांगला का आहे? त्याचे 5 सर्वोत्तम फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

सर्व पहा

नवीन

दिवाळीपूर्वी PM मोदी आज काशीत,देशाला 6,611 कोटींची भेट देणार

CRPF शाळेजवळ मोठा स्फोट,NSG कमांडो घटनास्थळी

पुण्यातील सोन्याच्या व्यापाऱ्याला लॉरेन्स बिश्नोईंच्या नावाने धमकी, 10 कोटींची खंडणीची मागणी

जागावाटप जवळपास पूर्ण, भाजपची यादी लवकरच जाहीर करणार -देवेंद्र फडणवीस

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला

पुढील लेख
Show comments