Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा

Webdunia
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (10:56 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यात आहे. महायुतीने निवडणुका जिंकण्यासाठी आखाडे बांधण्यास सुरु केले आहे. जागावाटपासाठी सत्ताधारी आघाडीत सध्या प्रयत्न सुरु आहे.

महायुती जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या बातम्या समोर येत आहे. या मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजप 150 ते 160 जागांवर निवडणुका लढवणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 ते 85 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 40 ते 45 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी महायुती जागावाटपाची घोषणा करू शकते. दसऱ्याच्या जवळ महायुती उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

भरधाव वेगवान कार झाडाला धडकली, 4 जणांचा अपघाती मृत्यू

नसरुल्लाला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले, मोठा हल्ला होण्याची भीती

जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याचे शरद पवारांचे माविआला आवाहन

पुढील लेख
Show comments