rashifal-2026

महाराष्ट्रात आता बॉलीवूड टुरिझम

वेबदुनिया
PR
महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी बॉलिवूड टुरिझम हा नवीन पर्यटन प्रकार सुरू करणार असून त्याचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू आहे. फिल्मसिटीची मान्यता मिळाल्यानंतर दर शनिवार, रविवार या टुर्स सुरू करण्यात येतील, अशी माहिती पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या महाराष्ट्र अनलिमिटेड या त्रैमासिकाच्या प्रकाशन सभारंभांत ते बोलत होते. कोकणातील पर्यटनाकडेही सरकारने लक्ष दिले असून सी वर्ल्डच्या प्रकल्पासाठी नियुक्त कंपनीने या प्रकल्पाचे सादरीकरण नुकतेच केले असून त्याता अंतिम प्रकल्प आराखडा लवकरच सादर होईल. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांवर सहा भाग डिस्कव्हरी चॅनलने तयार केले आहेत. संजय गांधी उद्यानात वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी या उद्यानात फिरण्यास हॉप ऑन, हॉप ऑफ या प्रकारच्या सीएनजी बस सुरु करण्यास बेस्टने सहमती दर्शवल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धीच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

प्रेम चोप्रा या धोकादायक आजाराशी झुंजत आहे, जावयाने खुलासा केला

शाहरुख किंवा सलमान नाही, तर हा बॉलीवूड खान २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला सेलिब्रेटी

विशाल ददलानी यांनी संसदेत "वंदे मातरम्" वर झालेल्या १० तासांच्या चर्चेवर टीका केली

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

Show comments